Marathi Status On Love
Read Marathi Status On Love for Your Dearest Persons and Share these Marathi Love Status On Facebook,Marathi Whatsapp Status.Marathi Prem Shayari.
Walmart Giftcard
Marathi Status On Love is the best way to share your love with your dearest or loving persons.Marathi Love Status makes a Relation well among Gf and BF.
Marathi Status on Love is new and well way to share your love.Marathi love status is well known to people nowdays.People are sharing their love through Marathi status on Love.
Marathi Status has become very popular amongst general mass.Marathi Status on Love is another part of Marathi Status.
Marathi Status On Love are the most ideal approach to show your love for other people, may it be your better half, spouse, sweetheart or beau, love cites are for you. You can utilize Marathi love status for posting on Facebook or keeping as WhatsApp Status.
Marathi Status On Love causes you to show your love for your accomplice. You can utilize pitiful love cites when you are miserable or had a battle with your accomplice. You can likewise utilize marathi prem status to show your internal inclination.
We have given the best assortment of marathi love cites which can be utilized by any individual.
Let's Read Some Best Marathi Status On Love
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
"तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं..."
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
मी स्वप्नांची वाट पाहतो
कारण स्वप्नात तुझी ओढ असते
मी त्या भेटीची वाट पाहतो
तू माहीत असतेस
मी तुझी वाट पाहतो कारण
तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला..
त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद
मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना
मी पुन्हा भेटेन ...
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
♥ मी तुझ्यासाठी सगळं काही सहन करेन
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी
कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
विसरण्याची ...,
हजार कारणे शोधशील तु ...
एकही सापडणार नाही ...
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही ...
आठवण तुझी काढणार नाही ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस.....,
तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेईन मी शेवटचा श्वास
तू आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ असावी
तु आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तुझ्यात गुंतलो.
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी
मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी...
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
मनातल्या भावनांचा सागर तू
आणि भावसागराचा किनारा मी
सागराच्या लाटांची चंचलता तू
आणि चंचलतेला जोडणारा तरंग मी
हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी
फुलाच्या गाभ्यातला सुगंध तू
आणि सुगंधाचा श्वास मी
श्वासांची ताल तू
आणि तालांचे ऐक्य मी
पर्वा कुणाची मी करू तरी कशाला,
कुणास ठाऊक काय ते जग आहे.
रात्रंदिवस तुझ्याकडे बघणे
हाच माझा एकमेव उद्योग आहे.
वेदनांच्या बाणाचे टोक
बाहेर वळले कि जखमा होतात
आणि आत वळले
कि कविता होतात...
प्रेम कसे करावे याचे
देखिल क्लासेस आहेत...
फेल होणा-यांचा हातात
दारुन भरलेले ग्लास आहेत..!
श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
उनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात
तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले
प्रेम जेव्हा उमलत होतं
तेव्हाच सारं बरसत होतं
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा फसवत होतं....
तसेच काहीसे कातरवेळचे असते
लालगोळ्याच्या निरोपाचे..
..त्याला अमुक आमंत्रण असते
दिवा पेटून कसा जळवून जातो
पहाटेच्या किरणांना याचेच मुळी वावगे असते
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे
ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले
क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती
These were some Marathi Status On Love.Visit Our Website Hindipoetry Daily For Regular New Shayari Status.
0 Comments